मित्रास वाढदिवस कविता

माझे जवळीक मित्र तुझा वाढदिवस आहे छान ...
तुझे बऱ्याच कारनामे आहे महान...
डझन भर मुली आणि भाभ्या तुझे फॅन ...
त्यांच्या मोबाईल वर नंबर सेव तुझा जान....
सगळ्या गोष्टी वर असतो तुझा ताठ कान...
माझी कायम खेचून..वाटणारा फुकटचा ज्ञान...
असो तू कसा पण शप्पत !

आहे तू आमचा प्राण...
आमच्या मोरया बिल्डर्सचे शान...

चॉकलेट बॉय ...
भोळा भाबळा दिसणारा ...
असे नसून हा नाही कुठे फासणारा..

24 कॅरेट गोल्ड चे #शौकीन ..
म्हणून हात-गळ्यात चैनी-आंगठ्या तीन-तीन..!!

मनमिसळू स्वभाव #दिलदार हसरा ...
मोठ्या मोठ्यांचा बोलून करणारा कचरा...

जरी असला तू थोडासा आळशी...
तरी घेतो तू #मित्रांची काळजी...

असा जिगरी #जिव्हाळा यार आहेस तू..
गिर्लफ्रेंड नंतरचा मित्राचं #प्यार आहेस तू..

तुझा करू किती ही गुणगान ..
कमी पडेल मला हा फेसबुक चा पान..

आता थोडक्यात बोलतो...
आणि मनातले धागे खोलतो...

आज तुझा वाढदिवस आमच्या साठी खास आहे. असाच कायम हसत आणि हसवत राहा.. तुला उद्दान्ड आयुष्य लाभो.. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवेत हीच सदिच्छा...🎂💐
Love u bro... Nikhil Patil 😍😘

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......