संदेश

अप्रैल, 2017 की पोस्ट दिखाई जा रही हैं

मित्रास वाढदिवस कविता

माझे जवळीक मित्र तुझा वाढदिवस आहे छान ... तुझे बऱ्याच कारनामे आहे महान ... डझन भर मुली आणि भाभ्या तुझे फॅन ... त्यांच्या मोबाईल वर नंबर सेव तुझा जान .... सगळ्या गोष्टी वर असतो तुझा ताठ कान ... माझी कायम खेचून ..वाटणारा फुकटचा ज्ञान ... असो तू कसा पण शप्पत ! आहे तू आमचा प्राण ... आमच्या मोरया बिल्डर्सचे शान ... चॉकलेट बॉय ... भोळा भाबळा दिसणारा ... असे नसून हा नाही कुठे फासणारा.. 24 कॅरेट गोल्ड चे # शौकीन .. म्हणून हात - गळ्यात चैनी-आंगठ्या तीन - तीन ..!! मनमिसळू स्वभाव # दिलदार हसरा ... मोठ्या मोठ्यांचा बोलून करणारा कचरा... जरी असला तू थोडासा आळशी... तरी घेतो तू #मित्रांची काळजी... असा जिगरी #जिव्हाळा यार आहेस तू.. गिर्लफ्रेंड नंतरचा मित्राचं # प्यार आहेस तू.. तुझा करू किती ही गुणगान .. कमी पडेल मला हा फेसबुक चा पान .. आता थोडक्यात बोलतो... आणि मनातले धागे खोलतो... आज तुझा वाढदिवस आमच्या साठी खास आहे. असाच कायम हसत आणि हसवत राहा.. तुला उद्दान्ड आयुष्य लाभो.. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवेत हीच सदिच्छा...🎂💐 Lo

एका मिनिटात दाढ उचकता येते?

चार दिवस अगोदर 'दाढ दुखत्येय' म्हणून ठणाणा करत डेन्टिस्टकडे गेलो, तर दाढेला इंफाकॅशन झाल्यानं त्यांनी ती दाढ काढायला लागेल हे शुभवर्तमान दिलंन! अक्कलदाढ असल्यामुळे त्या तज्ञानी मला 5000 चा कोटेशन दिलंन ! मंग काय खिशेला झळ व मनाला कळ नाही लागावा म्हणून मी डोंबिवली लोकल ने सी.एस.टी गाठली सेंट जॉर्ज केंद्रीय दन्त रुग्णालयात जाऊन धडकलो. 10₹चा केस पेपर काढले त्या डॉक्टरीन मॅडम नी फोकस मारून दाढ बघून पुढची तारीख 20 एप्रिल दिल्यानं. माझा एक एक दिवस  दांतदुखा मुळे मरणाचा हाल होता 1 तास माझ्या साठी जणू साल होता.. मंग काय मोबाईल वरुन लावला फोन आमच्या ग्रुपच्या जेष्ठ वय व्यक्तीमत्व जितूदा ला मंग काय लगेच राज्यमंत्री च्या PA चा मंत्रालया तुन फोन... हॉस्पिटल च्या डीन चा माणूस विचारात आला शाम गौड कोण..? मंग काय मोठा श्वास घेत जीवात जीव आला मी निमूटपणे त्या तज्ञयासमोर जबडा वासून बसलो. एकंदरीत प्रकार बघून म्हंटलं आता बहूदा "तासभराची निश्चिंती झाली बगूनाना sss ". पण त्या प्राण्याने दाताड बधीर करायला ३० सेकंदात ३ इंजेक्क्षनं दिलीन, जेमतेम पाव मिनीट थांबला नी मी सरसावून बसतोय तोवर

पोलिसांची लाठी देशशत्रूंच्या रक्षणासाठी..?

🇮🇳 * पोलिसांची लाठी देशशत्रूंच्या रक्षणासाठी??? होय आज हाच प्रश्न आम्हाला महाराष्ट्राच्या गृहखात्याला विचारावासा वाटतोय.. शाहरुखखानचे आतंकवाद प्रेम अगदी अमेरिकेने त्याला चार सहा वेळा नागडा करेपर्यंत जगजाहीर झालेले असताना.. याच शाहरुखखानाचा प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून प्रदर्शित होणाऱ्या रईस या चित्रपटाला संरक्षण देऊन समस्त देशभक्तांचा विरोध हाणून पाडायचा विडा समस्त पोलीस दलाने उचललेला आहे का? आमचे *सद्रक्षणाय खलनिग्रहणाय* पोलीस चोर सोडून  दंडित करण्याचे त्यांचे कठोर कर्तव्य देशभक्त युवाकानं वर अगदी चोख पणे बजावणार आहेत का?.  आणि याच साठी त्यांच्या हातात काठी दिलेली आहे का?.. तिकडे सीमेवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून देशविरोधी कारवायांना आळा कसा बसेल हे कर्तव्य पार पाडत असताना आमचे पोलीस मात्र देशशत्रूना संरक्षण कसे द्यायचे हेच पाहात असतात का? जनतेने अश्या पोलिसांवर विश्वास ठेवायचा कि नाही ठेवायचा हा प्रश्न आता मनात यायला लागलाय.. आधीच पोलिसांची प्रतिमा जनसामान्यांच्या यथातथाच असताना आता हिंदुस्थान पेक्षा पाकिस्तानी कलाकारांना प्राधान्य देणारा आणि पाकिस्तानला वेळो वेळी आर्