संदेश

अक्तूबर, 2017 की पोस्ट दिखाई जा रही हैं

फेरीवाल्यांचे वाढत्या साम्राज्याला जवाबदार कोण?

मनसे नी झोपलेल्या प्रशासनाला जागविण्याचा कार्य केला असला तरी ही फेरीवल्याना हटवण्याची जबादारी ही कोणत्याही राजकीय पक्ष संघटण्याचे नसून ही जबाबदारी पालिकेची आहेच तसेच फेरीवाल्यांचा रेल्वे स्थानक परिसरात वाढलेल्या विळख्याला तेवढाच जवाबदार रेल्वे पोलीस प्रशासन ही आहे ! कारण फेरीवाल्यांचे हप्त्याचें धागे दोरे हे फक्त पालिका प्रशासन कर्मचारी अधिकाऱ्यानं पर्यंत नसून यात रेल्वे पोलीस प्रशासनिक अधिकाऱ्यांचा ही समावेश असतोच  एखाद्या राजकीय किंवा फक्त नावाने समाजसेवक अश्या व्यक्तींच्या मध्यस्थी द्वारे हा सगळं काळा - पिवळा कारभार सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चालत असतो. ज्याने हे स्पष्ट होते की एल्फिन्स्टन रोड सारख्या होणाऱ्या दुर्घटनेला कारणीभूत पालिका प्रशासना सोबत रेल्वे व स्टेशन बाहय पोलीस यंत्रणा सह काही सत्ताधरी राजकीय नेते मंडळी ही आहेत. या सर्वांचीच जवाबदारी आहे फेरीवल्याना हटविण्याची.ज्याने करून स्टेशन परिसरात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना न घडत फेरीवल्या मुळे प्रचंड ट्रॅफिक व नागरिकांना होणार त्रास कमी होईल  .       शाम गौड सामाजिक कार्यकर्ता    (छत्रपती युंवा फ्रंट)

देश के हवा मे ज़हर

चित्र
देश के हवा_में_जहर अंतरराष्ट्रीय द लैंसेट कमीशन मैग्जीन एवं संस्था ने अपने एक अन्तराष्ट्रीय सर्वे के मुताबिक अ पने रिपोर्ट में प्रसिद्ध किया है ! केवल मात्र प्रदूषण की वजह से पूरे विश्व मे 65 लाख से ज्यादा मौते होती है जिसमे #भारत_मे_प्रतिवर्ष_25_लाख लोगों की मौत केवल वायु प्रदूषण से होती है! सबसे ज्यादा मौत भारत मे यानी कि हर 5 मिनट में देश का 1 नागरिक मौत का शिकार हो रहा है! मैं बताना चाहूंगा की पूरे विश्व मे 20 सबसे ज्यादा प्रदूषण वाले शहरोँ में से 13 शहर जो सिर्फ भारत मे है! केंद्र और राज्यशासन के प्रचार व प्रसार माध्यम द्वारा कितना भी पर्यावरण को लेकर सजग होने की तैयारी दिखाई जाए ! या हम जैसों युवावों द्वारा सोशल मीडिया पर प्रदूषण के विरोध में पर्यावरण संगोपन या समर्पण को कितना भी बढ़ावा दिया या दिखाया जाए समस्या जैसे कि तैसी है! समय रहते अगर इस विषय पर काबू नही पाया गया तो पूरे देश को गंभीर परिस्थितियों का सामना करना पड़ सकता है! (ज्यादा से ज्यादा वृक्ष लगाये और प्रदूषण नियंत्रण पर जोर दे) शाम_गौड़