संदेश

जून, 2018 की पोस्ट दिखाई जा रही हैं
चित्र
मागील काही दिवसा पासून प्रसार मध्यमा वर आपण बघत असलेलं एकामागोमाग घडामोडी पाहता हे स्पष्ट झालं आहे की ही सगळी 2019 ची तयारी आहे... आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब शोषित,अल्पसंख्याक  वर्गावर ही होत असलेल्या अन्याय विरोधात बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची चोख आक्रमक भूमिका पाहता भाजपा ला कळलं आहे की काँग्रेस पेक्षा ही जास्त धोका ह्यांना बाळासाहेब प्रकाश आंबेडकर ह्यांच्या पासून आहे असे जाणवत स्वताःह चा वर्चस्व वाचविण्यासाठी जाणून-बुजून  आंबेडकरी चळवळी ला बदनाम करण्याचा कटकारस्थान रचून सरकारने अटक सत्र चालू केली आहे! जरी दिल्लीत संसदेच्या गादी वर समाजाचे दलाल नेते, मीडिया, सरकारसह षंढ षडयंत्र रचत असले तरी आंबेडकरी समाज  बाबासाहेबांच्या घराण्याच्या बाजूने  खर्याच्या बाजूने उभी राहिली आहे ! हे विरोधकांना सांगण्याची गरज नाही.. तर भूल भटक्यांच्या नादी न लागत .....चला आपल्या बाबासाहेबांच्या रक्ताला साथ द्या बिखरे राहोगे तो गिधड भी सताएगा... एकजुट रहोगे तो शेर भी घबराएगा बाकी तुम्ही समझदार आहत... क्रांतिकारी जयभीम🇪🇺

डोंबिवलीकरांची 'बेधडक'

चित्र
#बेधडक हा बॉक्सिंग या खेळावर वर आधारित असलेल्या पहिला अॅक्शनपॅक्ड मराठी चित्रपट ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.ज्या माध्यमातून एका सामान्य झुंजार खेळाळूचे जीवनपट आधारित आहे  ज्यात खऱ्या अर्थाने खेळाळूना उदभावणारे विविध प्रश्न,अडचणी,भावनात्मक गोष्टींना मात देत कसा आपल्या मेहनती व जिद्दीवर कसे ध्येय गाठू शकतो हे विषेशतः प्रदर्शित केलें गेलेला आहे!  ज्या मुळे हा चित्रपट खेळाळू व विद्यार्थी-पालकांसाठी अति प्रेरणात्मक ठरणार आहे हे नक्कीच मात्र, या चित्रपटाचं आकर्षण #डोंबिवलीकर_अभिनेता_गिरीश_टावरे__  गिरीश या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट आज १जूनला सर्वत्र महाराष्ट्र भर प्रदर्शित झालेलं आहे .ज्याला महाराष्ट्रभर प्रेक्षकां कडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे!   तसेच #प्रवीण_बांदेकर यांचे संगीत लाभले असून #आदर्श_शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदेकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत ह्या गाण्याने तरुणांमध्ये व सोशल मीडिया वर धुमाकूळ घातली आहे. #राही प्रॉडक्शन्सच्या #मंदार_गोविंद_टाव