डोंबिवलीकरांची 'बेधडक'

#बेधडक हा बॉक्सिंग या खेळावर वर आधारित असलेल्या पहिला अॅक्शनपॅक्ड मराठी चित्रपट ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.ज्या माध्यमातून एका सामान्य झुंजार खेळाळूचे जीवनपट आधारित आहे
 ज्यात खऱ्या अर्थाने खेळाळूना उदभावणारे विविध प्रश्न,अडचणी,भावनात्मक गोष्टींना मात देत कसा आपल्या मेहनती व जिद्दीवर कसे ध्येय गाठू शकतो हे विषेशतः प्रदर्शित केलें गेलेला आहे!

 ज्या मुळे हा चित्रपट खेळाळू व विद्यार्थी-पालकांसाठी अति प्रेरणात्मक ठरणार आहे हे नक्कीच मात्र, या चित्रपटाचं आकर्षण #डोंबिवलीकर_अभिनेता_गिरीश_टावरे__
 गिरीश या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट आज १जूनला सर्वत्र महाराष्ट्र भर प्रदर्शित झालेलं आहे .ज्याला महाराष्ट्रभर प्रेक्षकां कडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे! 

 तसेच #प्रवीण_बांदेकर यांचे संगीत लाभले असून #आदर्श_शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदेकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत ह्या गाण्याने तरुणांमध्ये व सोशल मीडिया वर धुमाकूळ घातली आहे.
#राही प्रॉडक्शन्सच्या #मंदार_गोविंद_टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सुराज्य असे उत्तमोत्तम चित्रपट केलेल्या संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 

हा चित्रपट सुपरहिट होणारच तरी चित्रपट निर्माते डोंबिवलीकर मंदार टावरे व समस्त बेधडक टीम ला माझ्या व समस्त डोंबिवलीकरां कडून हार्दिक शुभेच्छा.... 💐💐💐💐💐

#SRG #NP41 #dombivalikar

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......