स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम





मदर टेरेसा सोशल वेलफर सोसायटी च्या वतीने संस्थेचे सहसंस्थापक शाम गौड यांच्या हस्ते 15 आगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त आज डोंबिवली पूर्व येथील आयरे गाव समता नगर या विभागात स्थानिक नागरिकांना व कोपर रेल्वे स्थानक रहदाऱ्यांना निशुल्क वृक्ष वाटप करण्यात आले... ज्यात गुलमोहर,जांभळं,अशोका,चिकू, तसेच इतर वृक्षा चा समावेश होता.
कार्यक्रमात संस्थेची संचालिका सौ.मेलोडी शा.गौड साहेबराव साळवे,अशोक देवराय,लक्ष्मण मछा,शारुख खान, साफिक शेख, लक्ष्मण शेळके, श्रीराम गुप्ता,सदानंद बट्टू,चिराग देसाई,हिरल जैन तसेच छत्रपती युवा फ्रंट व डी. बी.सी. युथ  चे इतर पदाधिकारी व इतर सामाजिक महिला पुरुष कार्यकर्ते ही उपस्थित होते..










टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......