Happy birthday bro... Yeshuraj



  • कायम कणखर साहसी स्वभाव .. ज्याची असते माझ्या एका हाकेवर धाव ... मैत्री मधल्या दुनियदारीत गाजलेलं नाव माझा जवळीक प्रिय मित्र Yeshu Raj.....

मागील भूतकाळात खूप कमी वयात समाजकारण ,राजकारण,गल्लीकारण..
चा अनुभव घेत असताना माझ्या सोबतीत असलेला व्यक्ती.मार-धाड असो विरोधकांशी स्पर्धात्मक रेस किंवा कोर्टात केस...  ना विसरता जोडला जाणार नाव म्हणजे Yeshu Raaj

काळ आणि वेळ प्रमाणे आज पर्यंत आयुष्यात बऱ्याच गोष्टी सवयी बदलत आलो पण वेळ-काळ किती ही बदललं असेल पण आज ही तुझ्या मैत्री बद्दल असलेला रक्तसंबंध स्वरूपी प्रेम तेवढाच आहे आणि राहणार ....

भूतकाळ कसा ही गेला असेल पण वर्तमान आणि भविष्यातल्या प्रत्येक काळ तुझा सुखाचं समृद्धी शांततेचा जावो ईश्वरा चरणी हेच मांगणे आहे...
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂💐❤
Love u.. Bro....❤😇👑
शुभेच्छूक:-
#SRG #NP41  #CYF #Group41 #Moraya

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......