सुमित माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा




दोस्ती दुनियादारी चे शान ....
मित्रांचे प्राण...
ज्यांना आहे आपुलकी माणुसकीची जाण..
कल्याण डोंबिवली आंबेडकरी चळवळी चे मान
विरोधकांच्या डोक्याला  देणारे ताण.. 

असे आमचे दिलदार मित्र ...
 ज्यांचा ह्या हृदया वर कोरलाय चित्र..

संविधान रक्षक.. जातीयवाद्यांसाठी भक्षक...
अन्याय पीडितांचे आधार..आमचे शांतते त सल्लागार ...
 मा_संग्रामजी मोरे (RPI युवा अघाड़ी जिल्हाध्यक्ष)
 मा_सुमितजी माने (RPI युवा जिल्हा सरचिटणीस)

 अश्या दोन्ही पँथर्सना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 गाठो यशाचे आभाळ तुम्ही हीच सदिच्छा....
 💐💐🎂🎂👑❤👑
शुभेच्छूक:- शाम गौड (सामाजिक कार्यकर्ता)
संघटन प्रमुख :- छत्रपती युवा फ्रंट 
सहसंस्थापक :- मदर टेरेसा सोशल वेलफर सोसायटी
ब्लॉगर लेखक:- मेरी जुबान की आग. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......