पोलिसांची लाठी देशशत्रूंच्या रक्षणासाठी..?

🇮🇳
*पोलिसांची लाठी देशशत्रूंच्या रक्षणासाठी???

होय आज हाच प्रश्न आम्हाला महाराष्ट्राच्या गृहखात्याला विचारावासा वाटतोय..

शाहरुखखानचे आतंकवाद प्रेम अगदी अमेरिकेने त्याला चार सहा वेळा नागडा करेपर्यंत जगजाहीर झालेले असताना.. याच शाहरुखखानाचा प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून प्रदर्शित होणाऱ्या रईस या चित्रपटाला संरक्षण देऊन समस्त देशभक्तांचा विरोध हाणून पाडायचा विडा समस्त पोलीस दलाने उचललेला आहे का?

आमचे *सद्रक्षणाय खलनिग्रहणाय* पोलीस चोर सोडून  दंडित करण्याचे त्यांचे कठोर कर्तव्य देशभक्त युवाकानं वर अगदी चोख पणे बजावणार आहेत का?.  आणि याच साठी त्यांच्या हातात काठी दिलेली आहे का?..

तिकडे सीमेवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून देशविरोधी कारवायांना आळा कसा बसेल हे कर्तव्य पार पाडत असताना आमचे पोलीस मात्र देशशत्रूना संरक्षण कसे द्यायचे हेच पाहात असतात का?

जनतेने अश्या पोलिसांवर विश्वास ठेवायचा कि नाही ठेवायचा हा प्रश्न आता मनात यायला लागलाय.. आधीच पोलिसांची प्रतिमा जनसामान्यांच्या यथातथाच असताना आता हिंदुस्थान पेक्षा पाकिस्तानी कलाकारांना प्राधान्य देणारा आणि पाकिस्तानला वेळो वेळी आर्थिक मदत करणाऱ्या शाहरुख खानच्या चित्रपटाला कायदेशीर संरक्षण देणाऱ्या पोलीस दलाची प्रतिमा आता देशशत्रूंचे हितचिंतक अशी होणार की काय अशी शक्यता वाटू लागली आहे.

आणि जर पोलिसांना वरून प्रेशर आल्याने हे कृत्य करायला कोणी भाग पाडत असेल तर पोलिसांनी चित्रपटातील सिंघम बनून या राजकीय नेत्यांना तुरुंगाची हवा खायला पाठवावे किंवा निदान या विरोधात एकाच दिवशी एकाच वेळी हजारो पोलिसांनी राजीनामा देऊन हा प्रश्न देशवासीयांच्या देशाविषयी असलेल्या भावनेशी निगडित असल्याने जनतेच्या या विरोधात सामिल होऊन आपले देशाविषयी असलेले प्रेम सिद्ध करावे...

*शाहरुखच्या चित्रपटाला विरोध का?*
१) - पापिस्तानी खेळाडू व कलाकारांवर ह्याचे प्रेम आहे हा म्हणतो पाकिस्तान्यांना भारतात बोलावणे म्हणजे गौरवाची बाब आहे .. हा धडधडीत भारतीय जवानांचा, सैन्याचा अपमान आहे --- म्हणून रईसवर बहिष्कार घाला ............ http://www.dnaindia.com/sport/report-shah-rukh-khan-feels-pak-players-should-have-been-picked-1338972

२) कुख्यात आतंकवादी हाफिज सईद  चे हा समर्थन करतो तसेच याला हाफीजने पाकीस्तानमध्ये येण्याचे निमंत्रण सुद्धा दिले आहे ---- म्हणून रईसवर बहिष्कार घाला http://www.firstpost.com/entertainment/shah-rukh-khan-gets-invited-to-stay-in-pakistan-by-jud-chief-hafiz-saeed-2497430.html............

३) पाकिस्तानमध्ये महापूर आला त्यावेळी तिकडे जाऊन कार्यक्रम करून पैसे गोळा केले व मदत केली मात्र उत्तराखंड मध्ये प्रलय आल्यावर याला या देशाच्या खाल्लेल्या मिठाला जागायची बुद्धी सुचली नाही.. म्हणून रईसवर बहिष्कार घाला ............ 

https://www.youtube.com/watch?v=bVsrdNGSpBI

४) भारताचा राष्ट्रध्वज उलटा करून फडकवला याच्यावर तसा गुन्हा सुद्धा दाखल आहे-- म्हणून रईसवर बहिष्कार घाला
............  http://www.firstpost.com/entertainment/shah-rukh-khan-booked-for-insulting-indian-flag-424754.html

छत्रपति युवा फ्रंट

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......