मनोव्यक्त SRG


बाबासाहेबांच्या अभिवादन स्थळी जात असताना मला काल एका अमुक पक्षातल्या जिल्हा पतळीवरील तमुक वरिष्ठ नेत्याने  विचारला की तुम्ही किती डबल ड्यूटी करता या संघटनेत ही त्या संघटनेत ही अजुन काही संस्थेत पण !
मला बोट हलवून बोलला कि किती कमावलं इथून ? पैसे कमवा हो!!
त्याला मी उत्तर दिलं तुमच्या आणि माझ्यात हेच फरक आहे ..तुम्ही पैसे साठी सामाजिक काम करता आणि मी मला आवाड आहे ह्यात म्हणून मी नफा तोटा चा विचार ना करत सामाजिक कार्यांत सहभाग होत असतो किंवा करत राहतो मी अशी डबल ड्युटी काय! प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पन्नास ड्युटी करतो येथून भले मी पैसे कमावलं नसेन पण माणसं कमावले आहे जे तुमच्या पेक्षा कित्येक कमी वयाचा असून ही तुमच्या पेक्षा जास्त प्रमाणात जिवंत माणसांची,माणुसकीची,मित्र,बंधू,हितचिंतकाची गर्दी आहे जे माझ्या सोबत व पाठीशी खंबीर पणे उभी असते मला अभिमान आहे की मी कोणाचा बांधलेला नाही स्वतंत्र आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला ज्या चांगल्या गोष्टी आवडतात त्याचा समर्थन करून त्यात भाग घेतो आणि घेत राहणार मंग कोण काय पण भुको i don't care.....
#SRG #शाम_गौड   #सामाजिक #कार्यकर्ता


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......