आभार ..

शतशः आभार माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्हाट्सअप फेसबुक, वर काल पासून उफळात असलेला समुन्द्रां सारखं आपले प्रेम रुपी शुभेच्छा सदिच्छा आशीर्वादा च्या वर्षाव आत्ता थोडं थंडावंत आहे माझ्या बद्दल तुमच्या मनांत असलेलं स्नेह पाहता माझं मन भरून आले ..
मी स्वताःस भाग्यवान समजतो की मला तुमची साथ लाभली सात जन्म जर हे खरं असेल तर येणाऱ्या प्रत्येक जन्मी आपली मैत्री-संबंध कायम राहावी ईश्वरा चरणी हीच इच्छा आहे.. माझ्यावर आपले प्रेम व आशीर्वाद असेच राहु दया.
धन्यवाद!!
Love u all ...🙏😘
Special thanks to:- Nilesh patil , Mandar Taware , Nikhil patil , yeshu nedvinkeri, Manik ughade vikas khairnar rahul navsagre

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......