संदेश

सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज रविंद्र चव्हाण

चित्र
  आज आमच्या सर्वांचे लाडके #दमदार ,#आमदार ,माजी #राज्यमंत्री # मा_रविंद्रदादा_चव्हाण यांचा वाढदिवस डोंबिवलीकरांसाठी   एक उत्सव म्हणता येईल असा वातावरण पाहायला मिळतोच .. कार्यतत्पर रोखठोक अभ्यासू राजकारणातले game changer सर्वसामान्य जनते चा निर्भीड व बुलंद आवाज विरोधकांना ही घाम फोडणारा आपल्या डोंबिवली शहराला लाभलेलं असा खंबीर नेतृत्व ..   सर्वप्रथम माणुसकीधर्म नंतर राजकारण ह्या नात्याने इतर पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व आगरी ,गुजराती ,जैन,हिंदीभाषी,दक्षिण प्रांतीय व इतर तल्यागळ्याती सर्व समाज बांधवांना ही हवं हवं आपुलकीचा करून टाकणारा त्यांचा सहकार्य, मनमिळावू ,प्रेमळ स्वभाव ,आज ही तसाच आहे! एक सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवक -आमदार ते महाराष्ट्र राज्यमंत्री , रायगड जिल्हा पालक मंत्री असे खडतर प्रवास साधत अतिशय कमी काळात आपल्या विशिष्ट कामगिरी मुळे फक्त ठाणे - रायगड जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र_ कोंकण पट्ट्यात आपला वर्चस्व प्रस्थापित करणारे...  एक #डोंबिबलीकर म्हणून डोंबिवली शहराचे नाव महाराष्ट्र भर गाजवणारे असे आमचे लाडके आमदार व महाराष्ट्र राज्यमंत्री जरी झाले तरी ही सर्वसामान्य

एकमेव खंबीर आधार स्तंभ...

चित्र
माझे_प्रिय_मित्र_बंधुत्व_स्वरूप_कायम_सहकार्य, मार्गदर्शक_मनमिळाऊ_युवाप्रेरक_बेधडक_कार्यसम्राट उत्कृष्टवक्ता,निर्भीड ,व #बाहुबली_व्यक्तिमत्त्व आमच्या मंडळाचे #एकमेव_खंबीर_आधारस्तंभ कल्याण डोंबिवली भाजप ओ.बी.सी जिल्हा अध्यक्ष KDMC स्थायी समिती सदस्य आमच्या आयरे गावचे लोकप्रिय_नगरसेवक मा_मंदारजी_टावरे_तुम्हांस वाढदिवसाच्या_हार्दिक_ शुभेच्छा …. आपल्या उत्कृष्ट कामगिरी ने आयरेगावाचे कायापालट करणारे व विभागातील सर्व समाजाच्या तळ्या गळ्यातील लोकांना सोबतीस घेऊन प्रत्येक उत्सव ,आपदा स्थिति कोरोना काळात किंवा शासकीय निमशाकीय कार्यात नेहमी आपले विशेष सहकार्य आम्हांस कायम लाभलं आहे। आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी विभागातील सर्व नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना करतो की यशाचे शिखरे गाठत आपले सर्व स्वप्ने साकार होवो आपण शतायुषी व्हावे हीच सदिच्छा! Happy birthday Da..🎂👑❤️💐 शाम_गौड_SRG संगठन प्रमुख छत्रपतीं युवा फ्रंट. समता नगर बहुद्देशी जन सेवा संस्था..  शंभूराजे युवा मित्र मंडळ एकता मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव कमिटी

हसण्यासाठी निमित्त शोधूया......

चित्र
कामा निमित्त कल्याण खांबाळंपाडा या भागात फेरफटका झाल्यानंतर घरी परततांना माझी नजर छत्रपतींच्या पदस्पर्शाने ने पावन दुर्गाडी किल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वर पडली जे की पूर्णपणे उघडे होते काही भाविक ही येत जात होते विचार केला वर जाऊन खाडी व पावसाळी हिरवाई चे ही आकर्षक दृश्य पाहता येईल... प्रशासकीय अटी शर्त पाहता दृश्य काय एवढा पाहता आला नाही वरती मंदिर परिसरात एका बकड्या वर निवांतपणे बसलो त्या क्षणीं माझी नजर तिथल्या चिल्लर पार्टी वर पडली हे त्या मुलांपैकी जे कुटूंबीय बिकट परिस्थिती मुळे भिख मांगणे किंवा इतर वस्तू विकताना दिसून येतील .. आज पूर्ण देशात शहरात लॉक डाऊन कोरोना संकटा मुळे जिथे लोक भीती ताणतणाव ने भरलेलं दिवस जगात आहेत, आणि एकी कडे हे मुलं बिनधास्त बेधुंद प्रसन्न मुखाने खेळत मस्ती करत होते , ह्यांना पाहता सकारात्मक ओळ आठवली, जगात नैराश्याचे कारण बरेच आहेत, हसण्यासाठी निमित्त शोधूया.. . मंग काय काढलं मास्क क्षणिक बडबड - गप्पा आणि येणाऱ्या भविष्य काळातील सेलिब्रिटींच्या बरोबर सेल्फी ही घेतली... आशा आहे केंद्र सरकार आणि रा

मजदूरों का सब बिखर गया...

चित्र
सफर लंबा था, मजदूरों ने भूख मिटाने के लिए रोटियां रख लीं, लेकिन शायद खाना नसीब में नहीं लिखा था। रेलवे ट्रैक के पास बिखरा पड़ा मजदूरों का सामान। ट्रैक बिखरी मजदूरों की रोटियां, कपड़े, चप्पलों को इकट्ठा किया गया। पर सच तो ये है कि सब बिखर गया😓😓 बिचारे हालात,बदकिस्मती,लॉक्डाउन, प्रशासकीय अभाव के मारे.. बिना सहारे, खेद है और ना जाने कितने मजदूरों, के खून में सड़क रेलवे की पटरिया भीगेंगी .... औरंगाबाद (संभाजी नगर) रेल हादसे में मारे गए 16 मजदूर भाइयों को भावपूर्ण श्रद्धाजलि😓💐🙏 निःशब्द सामाजिक कार्यकर्ता  #शाम_गौड़

तंबाखू गुटका खाणाऱ्या नो सुधरा रे....

चित्र
आज जरी कोरोना या भयंकर महामारी मुळे संपुर्ण देशात Lockdown असला सगळ्या पण टपऱ्या बंद असले तरी ही तंबाखू विक्री काय थांबत नाही उलट ब्लॅक मध्ये आजून १० पटीने लोक जास्त पैसे देऊन तंबाखू गुटका घेत आहेत,  तंबाखू गुटखा खाणार्यांनी डोळे उघडून बघा कैंसर कसा असतो आणि त्याचे परिणाम...। माझ्या प्रिय बंधू मित्रांनो मी तुम्हा सर्वांना हाथ जोडून 🙏विनंती करतो की तंबाखू गुटखा खाणे सोडून टाकावे.  कारण तुमच्यामुळे तुमचीच न्हावे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीवन जुळलेलं आहे ! या पोस्ट ला जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचवू शकतो जर हे सत्यवार्ता वाचून जर कोणत्याही एकाने जर गुटखा तंबाखू सोडला तर आपण एक जीवन वाचवू शकतो.. Plz shear......... सामाजिक कार्यकर्ता शाम गौड(#SRG)

हो हीच ती पोरं.....

चित्र
नमस्कार मित्रांनो मला आज लिहिताना एक वेगळ्या प्रकारचे संतुष्टी आणि आनंद  होत आहे... ह्या  फोटो मधील ही काही पोरं तीच जे बऱ्याच वेळी विभागातील नाक्या वर मस्ती आणि हुल्लड बाजी करतात, ही पोरं तीच आहेत जे आपसात गटबाजी करून शिव्या हाणामारी करतात,  ही पोर तीच ज्यांच्या पासून परिसरातील काही नागरिक वैतगलेले असतात... ही पोर तीच जे रात्रि किवा दुपारी मोकाट रस्त्यावर क्रिकेट खेळतांना चेंडू लोकांच्या खिडक्यां पत्र्या वर अपट्टात.. माझ्या विभागातील ही तेच मंडळी आहेत ज्याची तक्रार वर्षाच्या 12 महिने माझ्या कडे कोण ना कोण नागरिक करतात.. चला ही पहिली बाजू आहे, आत्ता मी सांगतो दुसरी बाजू ही तीच पोरं आहेत  , जे गणेशोत्सव,स्वातंत्र्य दिवस,आंबेडकर जयंती व इतर सणात रात्र दिवस साज सजावट तैयारीत लागून आपली संस्कृती जोपासतात.. हीच पोर जे शिक्षणासह ,रिक्षाचालवून ,नोकरी-धंदा करून, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वतः ची जवाबदारी पार पाडत आहेत..! ही तीच पोरं आहेत आपदा संकट,किंवा 26 जुलै सारख्या अतिवृष्टी पूरस्थिती , काळात छाती आणि कंबर भर पाण्यात उतरून लोकांच

हा रक्तगटा असलेल्या व्यक्ती ला कोरोना होण्याची जास्त शक्यता असू शकतो!

चित्र
कोरोना व्हायरने जगभारात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 7 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असेलल्यांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका आहे. वृद्ध, लहान मुलं यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस ब्लड ग्रुपनुसार हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील क्लिनिकल रिसर्चकडून हा दावा करण्यात आला आहे. चीनकडून करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ब्लड ग्रुप A असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कमी धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे. वुआनमधील सेंट मायकल रुग्णालयातील डॉ. प्रदीप चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लड ग्रुपचा अभ्यास केला गेला असून, A ब्लड ग्रुप असणारे लोक अधिक संशयित असल्याचं आढळून आलं असल्याचं ते म्हणाले. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रक्तगट B आणि AB वर कोरोनाचा कोणताही खास परिणाम दिसूनआला नाही. परंतु, ब्लडग्रुप O असणाऱ्या व्यक्तींना कोरोना धोका कमी असल्याचं दिसून आलं. चीनने जरी असा दावा केला असला,