सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज रविंद्र चव्हाण

 

आज आमच्या सर्वांचे लाडके #दमदार ,#आमदार ,माजी #राज्यमंत्री #मा_रविंद्रदादा_चव्हाण यांचा वाढदिवस डोंबिवलीकरांसाठी  एक उत्सव म्हणता येईल असा वातावरण पाहायला मिळतोच ..

कार्यतत्पर रोखठोक अभ्यासू राजकारणातले game changer सर्वसामान्य जनते चा निर्भीड व बुलंद आवाज विरोधकांना ही घाम फोडणारा
आपल्या डोंबिवली शहराला लाभलेलं असा खंबीर नेतृत्व ..

  सर्वप्रथम माणुसकीधर्म नंतर राजकारण ह्या नात्याने इतर पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व आगरी ,गुजराती ,जैन,हिंदीभाषी,दक्षिण प्रांतीय व इतर तल्यागळ्याती सर्व समाज बांधवांना ही हवं हवं आपुलकीचा करून टाकणारा त्यांचा सहकार्य, मनमिळावू ,प्रेमळ स्वभाव ,आज ही तसाच आहे!


एक सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवक -आमदार ते महाराष्ट्र राज्यमंत्री , रायगड जिल्हा पालक मंत्री असे खडतर प्रवास साधत अतिशय कमी काळात आपल्या विशिष्ट कामगिरी मुळे फक्त ठाणे - रायगड जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र_ कोंकण पट्ट्यात आपला वर्चस्व प्रस्थापित करणारे... 




एक #डोंबिबलीकर म्हणून डोंबिवली शहराचे नाव महाराष्ट्र भर गाजवणारे असे आमचे लाडके आमदार व महाराष्ट्र राज्यमंत्री जरी झाले तरी ही सर्वसामान्यांन मध्ये वावरणारे एक असामान्य व्यक्तिमत्व ज्यांचा साधा राहणीमान आज ही चर्चे चा विषय बनलेलं आहे...

लिहायला एक पुस्तक लिहीन पण मोजक्या शब्द आणि भावनांना विराम देऊन मी एवढेच सांगू इच्छितो राजकारणा पलीकडचा असलेलं आपला नातं आपुलकी आणि माणूसकीचा सदैव गाजत राहो ...
आपल्या यश कारकिर्दीचा ढोल असाच वाजत राहो....
ईश्वर तुम्हांस उदंड आयुष्य भरभराटीचे सुख समृद्धी प्रदान करो हीच मागणी व शुभेच्छा....

सामाजिक कार्यकर्ता

Wish you Happy Birthday dada.....❤️👑💐🎂

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......