पोस्ट्स

हसण्यासाठी निमित्त शोधूया......

इमेज
कामा निमित्त कल्याण खांबाळंपाडा या भागात फेरफटका झाल्यानंतर घरी परततांना माझी नजर छत्रपतींच्या पदस्पर्शाने ने पावन दुर्गाडी किल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वर पडली जे की पूर्णपणे उघडे होते काही भाविक ही येत जात होते विचार केला वर जाऊन खाडी व पावसाळी हिरवाई चे ही आकर्षक दृश्य पाहता येईल... प्रशासकीय अटी शर्त पाहता दृश्य काय एवढा पाहता आला नाही वरती मंदिर परिसरात एका बकड्या वर निवांतपणे बसलो त्या क्षणीं माझी नजर तिथल्या चिल्लर पार्टी वर पडली हे त्या मुलांपैकी जे कुटूंबीय बिकट परिस्थिती मुळे भिख मांगणे किंवा इतर वस्तू विकताना दिसून येतील .. आज पूर्ण देशात शहरात लॉक डाऊन कोरोना संकटा मुळे जिथे लोक भीती ताणतणाव ने भरलेलं दिवस जगात आहेत, आणि एकी कडे हे मुलं बिनधास्त बेधुंद प्रसन्न मुखाने खेळत मस्ती करत होते , ह्यांना पाहता सकारात्मक ओळ आठवली, जगात नैराश्याचे कारण बरेच आहेत, हसण्यासाठी निमित्त शोधूया.. . मंग काय काढलं मास्क क्षणिक बडबड - गप्पा आणि येणाऱ्या भविष्य काळातील सेलिब्रिटींच्या बरोबर सेल्फी ही घेतली... आशा आहे केंद्र सरकार आणि रा...

मजदूरों का सब बिखर गया...

इमेज
सफर लंबा था, मजदूरों ने भूख मिटाने के लिए रोटियां रख लीं, लेकिन शायद खाना नसीब में नहीं लिखा था। रेलवे ट्रैक के पास बिखरा पड़ा मजदूरों का सामान। ट्रैक बिखरी मजदूरों की रोटियां, कपड़े, चप्पलों को इकट्ठा किया गया। पर सच तो ये है कि सब बिखर गया😓😓 बिचारे हालात,बदकिस्मती,लॉक्डाउन, प्रशासकीय अभाव के मारे.. बिना सहारे, खेद है और ना जाने कितने मजदूरों, के खून में सड़क रेलवे की पटरिया भीगेंगी .... औरंगाबाद (संभाजी नगर) रेल हादसे में मारे गए 16 मजदूर भाइयों को भावपूर्ण श्रद्धाजलि😓💐🙏 निःशब्द सामाजिक कार्यकर्ता  #शाम_गौड़

तंबाखू गुटका खाणाऱ्या नो सुधरा रे....

इमेज
आज जरी कोरोना या भयंकर महामारी मुळे संपुर्ण देशात Lockdown असला सगळ्या पण टपऱ्या बंद असले तरी ही तंबाखू विक्री काय थांबत नाही उलट ब्लॅक मध्ये आजून १० पटीने लोक जास्त पैसे देऊन तंबाखू गुटका घेत आहेत,  तंबाखू गुटखा खाणार्यांनी डोळे उघडून बघा कैंसर कसा असतो आणि त्याचे परिणाम...। माझ्या प्रिय बंधू मित्रांनो मी तुम्हा सर्वांना हाथ जोडून 🙏विनंती करतो की तंबाखू गुटखा खाणे सोडून टाकावे.  कारण तुमच्यामुळे तुमचीच न्हावे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीवन जुळलेलं आहे ! या पोस्ट ला जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचवू शकतो जर हे सत्यवार्ता वाचून जर कोणत्याही एकाने जर गुटखा तंबाखू सोडला तर आपण एक जीवन वाचवू शकतो.. Plz shear......... सामाजिक कार्यकर्ता शाम गौड(#SRG)

हो हीच ती पोरं.....

इमेज
नमस्कार मित्रांनो मला आज लिहिताना एक वेगळ्या प्रकारचे संतुष्टी आणि आनंद  होत आहे... ह्या  फोटो मधील ही काही पोरं तीच जे बऱ्याच वेळी विभागातील नाक्या वर मस्ती आणि हुल्लड बाजी करतात, ही पोरं तीच आहेत जे आपसात गटबाजी करून शिव्या हाणामारी करतात,  ही पोर तीच ज्यांच्या पासून परिसरातील काही नागरिक वैतगलेले असतात... ही पोर तीच जे रात्रि किवा दुपारी मोकाट रस्त्यावर क्रिकेट खेळतांना चेंडू लोकांच्या खिडक्यां पत्र्या वर अपट्टात.. माझ्या विभागातील ही तेच मंडळी आहेत ज्याची तक्रार वर्षाच्या 12 महिने माझ्या कडे कोण ना कोण नागरिक करतात.. चला ही पहिली बाजू आहे, आत्ता मी सांगतो दुसरी बाजू ही तीच पोरं आहेत  , जे गणेशोत्सव,स्वातंत्र्य दिवस,आंबेडकर जयंती व इतर सणात रात्र दिवस साज सजावट तैयारीत लागून आपली संस्कृती जोपासतात.. हीच पोर जे शिक्षणासह ,रिक्षाचालवून ,नोकरी-धंदा करून, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वतः ची जवाबदारी पार पाडत आहेत..! ही तीच पोरं आहेत आपदा संकट,किंवा 26 जुलै सारख्या अतिवृष्टी पूरस्थिती , काळात छाती आणि कंबर भर प...

हा रक्तगटा असलेल्या व्यक्ती ला कोरोना होण्याची जास्त शक्यता असू शकतो!

इमेज
कोरोना व्हायरने जगभारात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 7 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असेलल्यांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका आहे. वृद्ध, लहान मुलं यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस ब्लड ग्रुपनुसार हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील क्लिनिकल रिसर्चकडून हा दावा करण्यात आला आहे. चीनकडून करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ब्लड ग्रुप A असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कमी धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे. वुआनमधील सेंट मायकल रुग्णालयातील डॉ. प्रदीप चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लड ग्रुपचा अभ्यास केला गेला असून, A ब्लड ग्रुप असणारे लोक अधिक संशयित असल्याचं आढळून आलं असल्याचं ते म्हणाले. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रक्तगट B आणि AB वर कोरोनाचा कोणताही खास परिणाम दिसूनआला नाही. परंतु, ब्लडग्रुप O असणाऱ्या व्यक्तींना कोरोना धोका कमी असल्याचं दिसून आलं. चीनने जरी असा दावा केला असला,...

नए साल पर लें एक नया प्रण | 101 New Year’s Resolution List 

इमेज
दोस्तों नया साल आने वाला है. यह एक ऐसा मौका है जब आप New Year’s Resolution लेकर अपनी life को पहले से बेहतर बना सकते हैं.वैसे new year resolution लेने की कोई बाध्यता तो नहीं होती पर मेरे विचार से आपको कोई ना कोई resolution ज़रूर लेना चाहिए ताकि इसी बहाने आप अपनी ज़िन्दगी का कोई पहलु सुधार सकें. 1)      हफ्ते  में  5 दिन  exercise करना    /  To exercise 5 days a week. 2)      रोज  Morning या  Evening Walk पर  जाना / To go on morning or evening walk daily . 3)      रात  में  सोने  से  पहले  brush करना / To brush your teeth before going to bed. 4)      हफ्ते  में  एक  बार  अपने   parents को  phone करना / To call your parents once in a week. 5)      हफ्ते  में  तीन  बार  पौधों  में...

मनोव्यक्त SRG

इमेज
बाबासाहेबांच्या अभिवादन स्थळी जात असताना मला काल एका अमुक पक्षातल्या जिल्हा पतळीवरील तमुक वरिष्ठ नेत्याने  विचारला की तुम्ही किती डबल ड्यूटी करता या संघटनेत ही त्या संघटनेत ही अजुन काही संस्थेत पण ! मला बोट हलवून बोलला कि किती कमावलं इथून ? पैसे कमवा हो!! त्याला मी उत्तर दिलं तुमच्या आणि माझ्यात हेच फरक आहे ..तुम्ही पैसे साठी सामाजिक काम करता आणि मी मला आवाड आहे ह्यात म्हणून मी नफा तोटा चा विचार ना करत सामाजिक कार्यांत सहभाग होत असतो किंवा करत राहतो मी अशी डबल ड्युटी काय! प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पन्नास ड्युटी करतो येथून भले मी पैसे कमावलं नसेन पण माणसं कमावले आहे जे तुमच्या पेक्षा कित्येक कमी वयाचा असून ही तुमच्या पेक्षा जास्त प्रमाणात जिवंत माणसांची,माणुसकीची,मित्र,बंधू,हितचिंतकाची गर्दी आहे जे माझ्या सोबत व पाठीशी खंबीर पणे उभी असते मला अभिमान आहे की मी कोणाचा बांधलेला नाही स्वतंत्र आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला ज्या चांगल्या गोष्टी आवडतात त्याचा समर्थन करून त्यात भाग घेतो आणि घेत राहणार मंग कोण काय पण भुको i don't care..... #SRG #शाम_गौड   #सामाजिक #कार्यक...