पोस्ट्स

कोरोना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हसण्यासाठी निमित्त शोधूया......

इमेज
कामा निमित्त कल्याण खांबाळंपाडा या भागात फेरफटका झाल्यानंतर घरी परततांना माझी नजर छत्रपतींच्या पदस्पर्शाने ने पावन दुर्गाडी किल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वर पडली जे की पूर्णपणे उघडे होते काही भाविक ही येत जात होते विचार केला वर जाऊन खाडी व पावसाळी हिरवाई चे ही आकर्षक दृश्य पाहता येईल... प्रशासकीय अटी शर्त पाहता दृश्य काय एवढा पाहता आला नाही वरती मंदिर परिसरात एका बकड्या वर निवांतपणे बसलो त्या क्षणीं माझी नजर तिथल्या चिल्लर पार्टी वर पडली हे त्या मुलांपैकी जे कुटूंबीय बिकट परिस्थिती मुळे भिख मांगणे किंवा इतर वस्तू विकताना दिसून येतील .. आज पूर्ण देशात शहरात लॉक डाऊन कोरोना संकटा मुळे जिथे लोक भीती ताणतणाव ने भरलेलं दिवस जगात आहेत, आणि एकी कडे हे मुलं बिनधास्त बेधुंद प्रसन्न मुखाने खेळत मस्ती करत होते , ह्यांना पाहता सकारात्मक ओळ आठवली, जगात नैराश्याचे कारण बरेच आहेत, हसण्यासाठी निमित्त शोधूया.. . मंग काय काढलं मास्क क्षणिक बडबड - गप्पा आणि येणाऱ्या भविष्य काळातील सेलिब्रिटींच्या बरोबर सेल्फी ही घेतली... आशा आहे केंद्र सरकार आणि रा...

हो हीच ती पोरं.....

इमेज
नमस्कार मित्रांनो मला आज लिहिताना एक वेगळ्या प्रकारचे संतुष्टी आणि आनंद  होत आहे... ह्या  फोटो मधील ही काही पोरं तीच जे बऱ्याच वेळी विभागातील नाक्या वर मस्ती आणि हुल्लड बाजी करतात, ही पोरं तीच आहेत जे आपसात गटबाजी करून शिव्या हाणामारी करतात,  ही पोर तीच ज्यांच्या पासून परिसरातील काही नागरिक वैतगलेले असतात... ही पोर तीच जे रात्रि किवा दुपारी मोकाट रस्त्यावर क्रिकेट खेळतांना चेंडू लोकांच्या खिडक्यां पत्र्या वर अपट्टात.. माझ्या विभागातील ही तेच मंडळी आहेत ज्याची तक्रार वर्षाच्या 12 महिने माझ्या कडे कोण ना कोण नागरिक करतात.. चला ही पहिली बाजू आहे, आत्ता मी सांगतो दुसरी बाजू ही तीच पोरं आहेत  , जे गणेशोत्सव,स्वातंत्र्य दिवस,आंबेडकर जयंती व इतर सणात रात्र दिवस साज सजावट तैयारीत लागून आपली संस्कृती जोपासतात.. हीच पोर जे शिक्षणासह ,रिक्षाचालवून ,नोकरी-धंदा करून, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वतः ची जवाबदारी पार पाडत आहेत..! ही तीच पोरं आहेत आपदा संकट,किंवा 26 जुलै सारख्या अतिवृष्टी पूरस्थिती , काळात छाती आणि कंबर भर प...

हा रक्तगटा असलेल्या व्यक्ती ला कोरोना होण्याची जास्त शक्यता असू शकतो!

इमेज
कोरोना व्हायरने जगभारात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 7 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असेलल्यांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका आहे. वृद्ध, लहान मुलं यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस ब्लड ग्रुपनुसार हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील क्लिनिकल रिसर्चकडून हा दावा करण्यात आला आहे. चीनकडून करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ब्लड ग्रुप A असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कमी धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे. वुआनमधील सेंट मायकल रुग्णालयातील डॉ. प्रदीप चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लड ग्रुपचा अभ्यास केला गेला असून, A ब्लड ग्रुप असणारे लोक अधिक संशयित असल्याचं आढळून आलं असल्याचं ते म्हणाले. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रक्तगट B आणि AB वर कोरोनाचा कोणताही खास परिणाम दिसूनआला नाही. परंतु, ब्लडग्रुप O असणाऱ्या व्यक्तींना कोरोना धोका कमी असल्याचं दिसून आलं. चीनने जरी असा दावा केला असला,...