पोस्ट्स

marathi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अर्णव च्या आत्महत्याला खरे जबाबदार कोण?

इमेज
मंगळवारी दुपारी जेव्हा १९ वर्षीय मराठी विद्यार्थी अर्णव खैरे नेहमीपेक्षा लवकर घरी परतला तेव्हा तो त्याच्या वडिलांशी फोनवर बोलला आणि बडबडत राहिला - "त्यांनी मला मारहाण केली"...   फक्त हिंदीत एक ओळ बोलणे चुकले का? जे एका मराठी विद्यार्थिला स्वतःची प्राणज्योती गमवावी लागली... ? "भाऊ, कृपया पुढे जा, मला ढकलले जात आहे," अर्णवने त्याच्या समोर असलेल्या एका माणसाला हिंदीमध्ये सांगितले. लगेचच, एक गट त्याच्याकडे वळला आणि त्यातील एकाने त्याला जोरदार चापट मारली. "तुला मराठी बोलता येत नाही का? तुला मराठी बोलायला लाज वाटते का?" त्यांनी मागणी केली आणि त्याच्यावर मारहाणीचा वर्षाव केला. पहिल्या वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला इतका मानसिक धक्का बसला की तो पुढच्या थांब्यावर धावत सुटला, त्याच्या कॉलेजला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडली आणि नंतर कोणताही वर्ग न घेता घरी निघून गेला. अर्णव चे वडील जितेंद्र खैरे संध्याकाळी कामावरून घरी परतल्यावर त्यांना दरवाजा बंद आढळला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि त्यांना त्यांचा मुलगा गळ्यात ब्लँकेट घालून लटकल...

हसण्यासाठी निमित्त शोधूया......

इमेज
कामा निमित्त कल्याण खांबाळंपाडा या भागात फेरफटका झाल्यानंतर घरी परततांना माझी नजर छत्रपतींच्या पदस्पर्शाने ने पावन दुर्गाडी किल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वर पडली जे की पूर्णपणे उघडे होते काही भाविक ही येत जात होते विचार केला वर जाऊन खाडी व पावसाळी हिरवाई चे ही आकर्षक दृश्य पाहता येईल... प्रशासकीय अटी शर्त पाहता दृश्य काय एवढा पाहता आला नाही वरती मंदिर परिसरात एका बकड्या वर निवांतपणे बसलो त्या क्षणीं माझी नजर तिथल्या चिल्लर पार्टी वर पडली हे त्या मुलांपैकी जे कुटूंबीय बिकट परिस्थिती मुळे भिख मांगणे किंवा इतर वस्तू विकताना दिसून येतील .. आज पूर्ण देशात शहरात लॉक डाऊन कोरोना संकटा मुळे जिथे लोक भीती ताणतणाव ने भरलेलं दिवस जगात आहेत, आणि एकी कडे हे मुलं बिनधास्त बेधुंद प्रसन्न मुखाने खेळत मस्ती करत होते , ह्यांना पाहता सकारात्मक ओळ आठवली, जगात नैराश्याचे कारण बरेच आहेत, हसण्यासाठी निमित्त शोधूया.. . मंग काय काढलं मास्क क्षणिक बडबड - गप्पा आणि येणाऱ्या भविष्य काळातील सेलिब्रिटींच्या बरोबर सेल्फी ही घेतली... आशा आहे केंद्र सरकार आणि रा...

तंबाखू गुटका खाणाऱ्या नो सुधरा रे....

इमेज
आज जरी कोरोना या भयंकर महामारी मुळे संपुर्ण देशात Lockdown असला सगळ्या पण टपऱ्या बंद असले तरी ही तंबाखू विक्री काय थांबत नाही उलट ब्लॅक मध्ये आजून १० पटीने लोक जास्त पैसे देऊन तंबाखू गुटका घेत आहेत,  तंबाखू गुटखा खाणार्यांनी डोळे उघडून बघा कैंसर कसा असतो आणि त्याचे परिणाम...। माझ्या प्रिय बंधू मित्रांनो मी तुम्हा सर्वांना हाथ जोडून 🙏विनंती करतो की तंबाखू गुटखा खाणे सोडून टाकावे.  कारण तुमच्यामुळे तुमचीच न्हावे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीवन जुळलेलं आहे ! या पोस्ट ला जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचवू शकतो जर हे सत्यवार्ता वाचून जर कोणत्याही एकाने जर गुटखा तंबाखू सोडला तर आपण एक जीवन वाचवू शकतो.. Plz shear......... सामाजिक कार्यकर्ता शाम गौड(#SRG)