पोस्ट्स

kdmc लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अर्णव च्या आत्महत्याला खरे जबाबदार कोण?

इमेज
मंगळवारी दुपारी जेव्हा १९ वर्षीय मराठी विद्यार्थी अर्णव खैरे नेहमीपेक्षा लवकर घरी परतला तेव्हा तो त्याच्या वडिलांशी फोनवर बोलला आणि बडबडत राहिला - "त्यांनी मला मारहाण केली"...   फक्त हिंदीत एक ओळ बोलणे चुकले का? जे एका मराठी विद्यार्थिला स्वतःची प्राणज्योती गमवावी लागली... ? "भाऊ, कृपया पुढे जा, मला ढकलले जात आहे," अर्णवने त्याच्या समोर असलेल्या एका माणसाला हिंदीमध्ये सांगितले. लगेचच, एक गट त्याच्याकडे वळला आणि त्यातील एकाने त्याला जोरदार चापट मारली. "तुला मराठी बोलता येत नाही का? तुला मराठी बोलायला लाज वाटते का?" त्यांनी मागणी केली आणि त्याच्यावर मारहाणीचा वर्षाव केला. पहिल्या वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला इतका मानसिक धक्का बसला की तो पुढच्या थांब्यावर धावत सुटला, त्याच्या कॉलेजला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडली आणि नंतर कोणताही वर्ग न घेता घरी निघून गेला. अर्णव चे वडील जितेंद्र खैरे संध्याकाळी कामावरून घरी परतल्यावर त्यांना दरवाजा बंद आढळला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि त्यांना त्यांचा मुलगा गळ्यात ब्लँकेट घालून लटकल...

परममित्र खंबीर आधार स्तंभ...

इमेज
माझे_प्रिय_मित्र_बंधुत्व_स्वरूप_कायम_सहकार्य, मार्गदर्शक_मनमिळाऊ_युवाप्रेरक_बेधडक_कार्यसम्राट उत्कृष्टवक्ता,निर्भीड ,व #बाहुबली_व्यक्तिमत्त्व आमच्या मंडळाचे #एकमेव_खंबीर_आधारस्तंभ कल्याण डोंबिवली भाजप ओ.बी.सी जिल्हा अध्यक्ष KDMC स्थायी समिती सदस्य आमच्या आयरे गावचे लोकप्रिय_नगरसेवक मा_मंदारजी_टावरे_तुम्हांस वाढदिवसाच्या_हार्दिक_ शुभेच्छा …. आपल्या उत्कृष्ट कामगिरी ने आयरेगावाचे कायापालट करणारे व विभागातील सर्व समाजाच्या तळ्या गळ्यातील लोकांना सोबतीस घेऊन प्रत्येक उत्सव ,आपदा स्थिति कोरोना काळात किंवा शासकीय निमशाकीय कार्यात नेहमी आपले विशेष सहकार्य आम्हांस कायम लाभलं आहे। आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी विभागातील सर्व नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना करतो की यशाचे शिखरे गाठत आपले सर्व स्वप्ने साकार होवो आपण शतायुषी व्हावे हीच सदिच्छा! Happy birthday Da..🎂👑❤️💐 शाम_गौड_SRG संगठन प्रमुख छत्रपतीं युवा फ्रंट. समता नगर बहुद्देशी जन सेवा संस्था..  एकता मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव कमिटी

हसण्यासाठी निमित्त शोधूया......

इमेज
कामा निमित्त कल्याण खांबाळंपाडा या भागात फेरफटका झाल्यानंतर घरी परततांना माझी नजर छत्रपतींच्या पदस्पर्शाने ने पावन दुर्गाडी किल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वर पडली जे की पूर्णपणे उघडे होते काही भाविक ही येत जात होते विचार केला वर जाऊन खाडी व पावसाळी हिरवाई चे ही आकर्षक दृश्य पाहता येईल... प्रशासकीय अटी शर्त पाहता दृश्य काय एवढा पाहता आला नाही वरती मंदिर परिसरात एका बकड्या वर निवांतपणे बसलो त्या क्षणीं माझी नजर तिथल्या चिल्लर पार्टी वर पडली हे त्या मुलांपैकी जे कुटूंबीय बिकट परिस्थिती मुळे भिख मांगणे किंवा इतर वस्तू विकताना दिसून येतील .. आज पूर्ण देशात शहरात लॉक डाऊन कोरोना संकटा मुळे जिथे लोक भीती ताणतणाव ने भरलेलं दिवस जगात आहेत, आणि एकी कडे हे मुलं बिनधास्त बेधुंद प्रसन्न मुखाने खेळत मस्ती करत होते , ह्यांना पाहता सकारात्मक ओळ आठवली, जगात नैराश्याचे कारण बरेच आहेत, हसण्यासाठी निमित्त शोधूया.. . मंग काय काढलं मास्क क्षणिक बडबड - गप्पा आणि येणाऱ्या भविष्य काळातील सेलिब्रिटींच्या बरोबर सेल्फी ही घेतली... आशा आहे केंद्र सरकार आणि रा...