पोस्ट्स

tambakhu लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तंबाखू गुटका खाणाऱ्या नो सुधरा रे....

इमेज
आज जरी कोरोना या भयंकर महामारी मुळे संपुर्ण देशात Lockdown असला सगळ्या पण टपऱ्या बंद असले तरी ही तंबाखू विक्री काय थांबत नाही उलट ब्लॅक मध्ये आजून १० पटीने लोक जास्त पैसे देऊन तंबाखू गुटका घेत आहेत,  तंबाखू गुटखा खाणार्यांनी डोळे उघडून बघा कैंसर कसा असतो आणि त्याचे परिणाम...। माझ्या प्रिय बंधू मित्रांनो मी तुम्हा सर्वांना हाथ जोडून 🙏विनंती करतो की तंबाखू गुटखा खाणे सोडून टाकावे.  कारण तुमच्यामुळे तुमचीच न्हावे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीवन जुळलेलं आहे ! या पोस्ट ला जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचवू शकतो जर हे सत्यवार्ता वाचून जर कोणत्याही एकाने जर गुटखा तंबाखू सोडला तर आपण एक जीवन वाचवू शकतो.. Plz shear......... सामाजिक कार्यकर्ता शाम गौड(#SRG)