पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेरी शायरी दिल की डायरी...

इमेज
ऐ जिंदगी मैं तेरा साथ निभाता हूँ.. हर गम को भूलकर खुशियों के ख़्वाब सजाता हूँ! सिर्फ अपनी जीत पे ही नही  अपने हार का भी जशन मनाता हूँ अक्सर अपनी हर नाकामियों से मैं सिख जाता हूँ! ऐ जिंदगी मैं तेरा साथ निभाता हूँ....!! हासिल हुआ उसीको किस्मत समझ जाता हूँ.. जो खो गया उसको भुला पाता हूँ! मैं सीने में दर्द के बादल लिये मुस्कुराता हूँ! ऐ जिंदगी मैं तेरा साथ निभाता हूँ..!! अंगारो भरा है कठिन रास्ता-सफर मेरा , फिर भी बड़ी शान से हर कदम मै बढ़ाता हुँ.. ऐ जिंदगी मैं तेरा साथ निभाता हुँ ...!! कवि:- शाम गौड़ SRG

देशप्रेम

इमेज

Happy birthday bro... Yeshuraj

इमेज
कायम कणखर साहसी स्वभाव .. ज्याची असते माझ्या एका हाकेवर धाव ... मैत्री मधल्या दुनियदारीत गाजलेलं नाव माझा जवळीक प्रिय मित्र Yeshu Raj..... मागील भूतकाळात खूप कमी वयात समाजकारण ,राजकारण,गल्लीकारण.. चा अनुभव घेत असताना माझ्या सोबतीत असलेला व्यक्ती.मार-धाड असो विरोधकांशी स्पर्धात्मक रेस किंवा कोर्टात केस...  ना विसरता जोडला जाणार नाव म्हणजे Yeshu Raaj काळ आणि वेळ प्रमाणे आज पर्यंत आयुष्यात बऱ्याच गोष्टी सवयी बदलत आलो पण वेळ-काळ किती ही बदललं असेल पण आज ही तुझ्या मैत्री बद्दल असलेला रक्तसंबंध स्वरूपी प्रेम तेवढाच आहे आणि राहणार .... भूतकाळ कसा ही गेला असेल पण वर्तमान आणि भविष्यातल्या प्रत्येक काळ तुझा सुखाचं समृद्धी शांततेचा जावो ईश्वरा चरणी हेच मांगणे आहे... तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂💐❤ Love u.. Bro....❤😇👑 शुभेच्छूक:- #SRG #NP41  #CYF #Group41 #Moraya